गुरुवर्य श्री. धावजी पाटील न्यायदान गादी, सिंधुदुर्ग
कुलदेवी आई महाकालीआणिगुरुवर्य श्री. धावजी पाटील(बाबा), सुरूर, वाई, सातारा यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाने आज महाकाली अंक ज्योतिषलोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. बाबांच्याच मार्गदर्शनाने मी शिक्षणाने कॉम्प्युटर इंजिनिअर आज या अंकशास्त्र, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषविद्येत पारंगत झालो आहे. बाबांच्या शिकवणीनुसार प्रथम लोकसेवा आणि नंतर स्वसेवा हा नियम महाकाली अंक ज्योतिष जतन करण्याचा प्रमाणित प्रयत्न करत आहे. कोणत्याही अडलेल्या आणि आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, मुख्यतः ज्या कुटुंबात पती-पत्नी वाद आहेत, संतती प्राप्तीसाठी प्रयत्न चालु आहेत पण यश मिळत नाही त्यांना आम्ही वैदिक यंत्र आणि सोबत त्याचे मार्गदर्शन बाबांच्या आशीर्वादाने मोफत देतो.
सुरूर, वाई, सातारा येतील धावजी बाबांचे मंदिर आणि समाधी स्थळ
कारेगाव येथील पवार कुटुंब सेवेत असलेला बाबांचा दरबार