ज्योतिष रिपोर्ट - रू . 501/-
जन्म नक्षत्र
जन्म नक्षत्राप्रमाणे नाव
जन्म नक्षत्राचे मित्र नक्षत्र आणि त्यांचे मंत्र जप
जन्म नक्षत्राचे शत्रू नक्षत्र
सध्या चालु असलेली ग्रहदशा
वैयक्तिक योग आणि वर्षफळ मार्गदर्शन रू . 3192/-
अमृत सिद्धी योग्य
सर्वार्ध सिद्धी योग
द्विपुष्कर ( जे कराल ते दुप्पट होत )
त्रिपुष्कर योग ( जे कराल ते तीन पट )
प्रत्येकाने घ्यावयाची काळजी
जन्म नक्षत्रात शुभ कार्य करू नये .
नक्षत्रात शेवटचे ५ नक्षत्र हे पंचक होतात .
पंचक मध्ये कोणताही मुहूर्त काढू नये , हे पंचक दर महिन्यात येतात
जर या काळात कुणाच्या घरी मृत्य झाला तर पुढे अजून ५ मृत्यू होतात पण हे विशिष्ट पंचक नक्षत्रांत होत. (कोणते पंचक आहे ते पाहावे )
तसेच जर पंचक मध्ये मुलगा झाला तर पुढे हि त्या घरात ५ मुलगे होणार , आणि जर मुलगी झाली तर ५ मुली होतात.
केलेलं कोणताही काम ५ पट होत , म्हणून शुभ कार्य कराव ५ पट आशीर्वाद मिळतो, कोणतेही केलेले वाईट काम हे ५ पट नुकसान करणार.
पंचक मध्ये कोणतेही कर्ज घेऊ नये , भांडण करू नये, उधारी देऊ नये , लग्न करू नये.