अंकशास्त्र
अंकशास्त्र
एकूण १० अंक असलेला मोबाईल क्रमांक आणि त्यातील शेवटचे ६ अंक सर्वात जास्त महत्वाचे असतात. या १० अंकाची एकूण एक अंकी बेरीज जर तुमच्या लकी नंबर एवढी (अनुकुल ग्रहाची) म्हणजे तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांका सोबत लकी (अनुकुल ग्रह) असली तरच तो नंबर तुमच्यासाठी लकी नंबर ठरतो. तसेच तुमच्या जन्म तारखेत जे अंक कमी आहेत आणि ज्या कोणत्या गोष्टींची तुम्हाला आवशक्यता आहे म्हणजेच नोकरीत बढती, कौटुंबिक नातेसंबंधात सुधार, यासाठी असलेल्या कॉम्बिनेशनची (ग्रहांच्या अंकांची) जोड त्यात घ्यावी लागते तरच तुम्हाला इच्छित असलेले यश आणि नातेसंबंध सुधारण्यास मदत होते. सोबत वैदिक नवग्रह यंत्र घेऊन तुम्ही अनुकूल नसलेले ग्रह बळकट करू शकता.
अंकशास्त्र ज्योतिष मध्ये लकी नंबर्सना फार महत्व आहे. लकी नंबर म्हणजेच तुमच्या जन्म तारखेप्रमाणे तुम्हाला अनुकुल असलेले ग्रह, जे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि व्यवसाय वृद्धि मध्ये तुम्हाला मदत करतात. तुमच्या लकी नंबर्स (अनुकुल ग्रह) मुळे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, तुमचे नकारात्मक विचार दूर होतात, तुमच्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित होतात, तुमची कामे विनाअडथळा होऊ लागतात. यामागे तुमच्या लकी नंबर्स (अनुकुल ग्रह) मुळे तुम्हाला मिळणारे व्हायब्रेशन्स आणि त्यात दिलेल्या ग्रहांच्या अंकांच्या जोड्या या दोन्ही गोष्टी काम करतात.
मोबाईल क्रमांक बेरीज आणि त्याची माहिती
मोबाईल क्रमांक 369 - 396- 693- 963 - ब्रह्मांड शक्ती
क्रमांक 5 - आयुष्यात समतोल (बॅलन्स) देणारा
क्रमांक 6 - पैसे आणि ऐश आराम (Luxury) देणारा
क्रमांक 3 - वैयक्तिक शिक्षण, स्पर्धा परीक्षा ( IAS, IPS, MPSC ) आणि शिक्षण-व्यवसाय यासाठी
क्रमांक 1 आणि 9 - व्यवस्थापन कौशल्य, लीडरशिप देणारा, शासकीय आणि पोलीस, सैन्य कर्मचारी
क्रमांक 2 - वैवाहिक जीवन समृद्धी साठी
क्रमांक 4- बॉलीवूड (Creative field)
क्रमांक 7 - अध्यात्मिक उन्नती साठी
क्रमांक 8 - जमिनीची काम, खाणकाम
ग्रह आणि त्यांचे क्रमांक
१ सूर्य २ चंद्र ३ गुरु ४ राहू ५ बुध ६ शुक्र ७ केतू ८ शनी ९ मंगळ
जे क्रमांक तुमच्या जन्म तारखेत नसतील तर त्याचे आयुष्यात येणारे प्रभाव खालीलप्रमाणे
तुमच्या सध्याच्या मोबाईल क्रमांकाची एनर्जी मोफत तपासून घेण्यासाठी संपर्क करा.