लकी मोबाईल नंबर
लकी मोबाईल नंबर
तुमच्या जन्मतारखे नुसार जाणून घ्या आयुष्यातील येत असलेल्या यश अपयशाची कारणे
* तुमच्या जन्म तारखेत असलेले शुभ अशुभ संकेत
* शुभ आणि अशुभ अंक (तारीख आणि वेळ)
* शुभ आणि अशुभ रंग
* मुलांक आणि भाग्यांक
* तुमचे करिअर आणि भाग्य (लक्ष्मी)
* गाडी आणि घर क्रमांक
* तुमचा सध्याचा मोबाइल नंबर (तुमच्यासाठी चांगला की वाईट )
ग्रह आणि त्यांचे क्रमांक
१ सूर्य २ चंद्र ३ गुरु ४ राहू ५ बुध ६ शुक्र ७ केतू ८ शनी ९ मंगळ
ग्रहांचे आयुष्यात असणारे प्रभाव खाली दिलेले आहेत
तुमच्या जन्म तारखेत जे अंक कमी आहेत त्यासोबत तुम्हाला हव्या असलेल्या कॉम्बिनेशनची जोड नवीन मोबाईल नंबर मध्ये घ्यावी लागते, पूर्ण नंबर ची बेरीज ही तुमच्या लकी नंबर प्रमाणे असली पाहिजे तरच तुम्हाला हवे असलेले यश आणि नातेसंबंध सुधारण्यास मदत होते. तुम्ही सिद्ध वैदिक नवग्रह यंत्र द्वारे तुमचे ग्रहमान बळकट करू करू शकता. वैदिक यंत्र आणि त्यासोबत दिलेले मंत्र जप करून तुम्ही हवे असलेले यश साध्य करू शकता आणि मोबाईल मध्ये दिलेली कॉम्बिनेशन्स ने इच्छित यश मिळवु शकता.
खालील काही क्रमांक जोड्या मोबाईलमध्ये असण्याने संपत्ती, आरोग्य, वैवाहिक जीवन, व्यवसाय, नोकरीत नुकसान होते -
१४-४१, १६-६१, १८-८१, २३-३२, २४-४२, २६-६२, २७-७२, २८-८२, ३४-४३, ४५-५४, ४६-६४, ४८-८४, ६७-७६*, ६८-८६, ८९-९८, १११ ईगो, ७७७-२२२ मुड स्विंग, ४४- ४४४ आजारपण, ८८-८८८ कामात अडथळे आणि कर्जबाजारी, ९९९ राग- तापट स्वभाव, 00, 000 खराब कौटुंबिक संबंध आणि कामात फक्त अडथळे, ब्रम्ह स्थानी आणि शेवटी 0 असल्यास काम पुर्ण होत नाहीत.
मोबाईल क्रमांक 369 - ब्रह्मांड शक्ती
क्रमांक 5 - आयुष्यात समतोल (बॅलन्स) देणारा
क्रमांक 6 - पैसे आणि ऐश आराम (Luxury) देणारा
क्रमांक 3 - वैयक्तिक शिक्षण, स्पर्धा परीक्षा ( IAS, IPS, MPSC ) आणि शिक्षण व्यवसाय
क्रमांक 1 आणि 9 - व्यवस्थापन कौशल्य, लीडरशिप देणारा, शासकीय आणि पोलीस, सैन्य कर्मचारी
क्रमांक 2 - वैवाहिक जीवन समृद्धी साठी
क्रमांक 4- बॉलीवूड (Creative field)
क्रमांक 7 - अध्यात्मिक उन्नती साठी
क्रमांक 8 - जमिनीची काम, खाणकाम